शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Video: कारने अचानक घेतला पेट, त्यात होतं वृद्ध जोडपं; पाहा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 19:42 IST

Terrible fire in car: रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लेकसाइडमध्ये एका भीषण अपघात झाला. हायवेवर धावत्या कारने अचानक पेट घेतला. या जळत्या कारमध्ये वृद्ध जोडपं अडकलं. सुदैवाने, रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी त्या जोडप्याला कारमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळावरील एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

लेकसाइड फायर डिस्ट्रिक्टने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एका कारमध्ये आगीचा प्रचंड भडका झालेला दिसत आहे. या जळत्या कारमध्ये एक जोडपं होतं, त्यांना बाहेर निघता आलं नाही. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी तत्परता दाखवत त्या जोडप्याला बाहेर काढलं आणि त्यांचा जीव वाचवला. दरम्यान, या गाडीने पेट का घेतला, याची माहिती मिळू शकली नाही.

जीव वाचवणाऱ्यांचे कौतुक7 सप्टेंबरला शेअर केल्यानंतर आतापर्यंत या व्हिडिओला 2,000 पेक्षा जास्त लाइक्स आणि मिळाले आहेत. तसेच, कमेंट्समध्ये अनेकजण त्या वृद्ध जोडप्याला वाचवणाऱ्या लोकांचे कौतुक करत आहेत. 

 

टॅग्स :AccidentअपघातAmericaअमेरिकाcarकारfireआग