शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'सायकवरून गस्त घालताहेत पाकिस्तानचे पोलीस अन् सरकार भारताला देतंय युद्धाची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 17:25 IST

भारत सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान सैरभैर झालेला आहे. तसेच काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान भारताला युद्धाची धमकीही देत आहे. मात्र...

इस्लामाबाद - भारत सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान सैरभैर झालेला आहे. तसेच काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानभारताला युद्धाची धमकीही देत आहे. मात्र भारताला सतत युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणावर खालावली असून, खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाला वीज बिल थकवल्याने नोटीस पाठवण्यात आलेली आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तानमधील एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा पोलीस चक्क सायकलवरून गस्तीवर निघालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात पत्रकार, लेखक आणि बलूच नेता तारिक फतेह यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक पोलीस रात्रीच्या वेळी सायकलवरून गस्त घालत आहे. तसेच या सायकलवर पोलिसांच्या दुचाकी किंवा जिप्सीवर असतात त्याप्रमाणे लाल निळी लाईट आणि सायरनही दिसत आहे. मात्र हा पोलीस कर्मचारी नेमका कुठे गस्त घालत आहे. तसेच हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.  

दरम्यान, तारिक फतेह यांनी या पाकिस्तानी पोलिसाच्या व्हिडीओवर विनोदी टिप्पणी केली आहे.'पाकिस्तानी कॉप्स ऑन इकॉनॉमी ड्राइव्ह'  म्हणजेच खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे या पोलिसावर अशी गस्त घालण्याची वेळ आली आहे, असा टोला फतेह यांनी लगावला.  दरम्यान, तारिक फतेह यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारत