शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Video: मित्र असावा असा; सोन्याची खाण कोसळली, हाताने माती हटवून वाचवले 9 मित्रांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:18 IST

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मध्य आफ्रिकन देश रिपब्लिक ऑफ कांगो येथून मैत्रीच्या अतुट नात्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल. येथे एक सोन्याची खाण कोसळल्याने अनेक कामगार त्यात अडकले होते. सुदैवाने सर्वजण बचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

ही घटना काँगोच्या दक्षिण किवू प्रांतात असलेल्या एका खाणीत घडली. येथे काही मजूर सोन्याच्या खाणीत काम करत होते. अचानक ती खाण कोसळू लागली. खाण इतक्या वेगाने कोसळली की, कामगारांना बाहेर पडता आले नाही. मुसळधार पावसानंतर हे भूस्खलन आले होते. यावेळी एका व्यक्तीने आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी हाताने माती हटवण्यास सुरुवात केली.

वरुन सतत माती पडत होती आणि हा व्यक्ती हाताने ती माती हटवत होता. यावेळी मातीतून एक एक करत त्याचे साथीदार बाहेर पडत होते. यावेळी खाणीतून एकामागून एक 9 जण बाहेर आले. सुदैवाने त्यातील कोणालाच इजा झाली नाही. दरम्यान, खाणींमध्ये अशा घटना सर्रास घडतात, मात्र यामध्ये मजुरांना जीव गमवावा लागतो. या घटनेत चांगली गोष्ट म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके