आरएसएस मुख्यालयाच्या रेशमबाग मैदानावर शस्त्रपूजनाच्या वेळी पारंपारिक शस्त्रांव्यतिरिक्त, 'पिनाका एमके-१', 'पिनाका एन्हान्स्ड' आणि 'पिनाका' यासारख्या आधुनिक शस्त्रांच्या प्रतिकृती आणि ड्रोन प्रदर्शित करण्यात आले. ...
संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे भव्य आयोजन, कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये सामाजिक एकता हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपला देश प्राचीन काळापासून विविधतापूर्ण आहे, परंतु समाज, राष्ट्र आणि संस्कृती म्हणून आपण एक आहोत असं त्यांनी म ...
Success Story: त्या हिरव्या ट्युबमधील क्रीम, जी बहुतांश घरात तुम्हाला सापडेल.जखम झाल्यावर, हाताला भाजल्यावर, त्वचेला जळजळ झाल्यावर किंवा टाचांना भेगा पडल्यावर सर्वात आधी आठवते. होय, आम्ही बोरोलीनबद्दल बोलत आहोत. ...
निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मुझफ्फराबादमध्ये पाच, धीरकोटमध्ये पाच आणि दादियालमध्ये दोघांचा मृत्यू झाला. ...
RBI On Economy and Trump Tariff: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी भारताच्या विकासाच्या वाटचालीसाठी व्यापार आणि टॅरिफशी संबंधित धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली. ...
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, परंतु या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात पेन्शनची चिंता कमी होईल. यामुळे तुम्हाला दरमहा ₹२०,५०० मिळतील. ...
Mahatma Gandhi Great Granddaughter : गांधी जयंतीसारख्या प्रसंगी जेव्हा देश त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो, तेव्हा लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि वंशजांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. याच कुटुंबातील एक सदस्य आहे, जी भारतात नाही, तर अमेर ...
सप्टेंबरमध्ये, अमेरिकेने G7 देशांना रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याचा आग्रह केला, एकत्रित प्रयत्नच मॉस्कोच्या युद्ध यंत्रणेसाठी निधीचा स्रोत बंद करू शकतात, असे अमेरिकेने सांगितले. ...
"गांधी जयंती हा प्रिय बापूंच्या असाधारण जीवनाला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. त्यांच्या आदर्शांनी मानवी इतिहासाचा मार्ग बदलला. धैर्य आणि साधेपणा कसा मोठा बदल घडवून आणू शकतो हे त्यांनी दाखवून दिले,असे मोदींनी लिहिले आहे. ...
आता या दोन्ही देशात विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे भारतातून एअर इंडिया, इंडिगो चीनसाठी विमान सेवा सुरू करण्यावर काम करत आहे. ...