शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर निर्बंध घालण्याचा अमेरिकेचा आताही विचार सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 03:26 IST

अमेरिकेने इशारा दिल्यानंतरही भारताने आॅक्टोबर २०१८ मध्ये एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचे पाच संच खरेदी करण्याच्या रशियासमवेतच्या करारावर स्वाक्षरी केली.

वॉशिंग्टन : भारताने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केल्यामुळे अमेरिकाभारतावर आताही निर्बंध घालण्याच्या विचारात आहे, असे अमेरिकेच्या एका ज्येष्ठ राजनयिकाने म्हटल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटले आहे की, भारताला तंत्रज्ञान तसेच इतर बाबींमध्ये रणनीतिक प्रतिबद्धता द्यावी लागेल.अमेरिकेने इशारा दिल्यानंतरही भारताने आॅक्टोबर २०१८ मध्ये एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचे पाच संच खरेदी करण्याच्या रशियासमवेतच्या करारावर स्वाक्षरी केली. भारताने या समझोत्यावर स्वाक्षरी केली, तर अमेरिका काऊंटरिंग अमेरिकाज अ‍ॅडव्हायजरीज थ्रू सँक्शन्स (सीएएटीएसए)अंतर्गत अमेरिकी निर्बंधाला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा अमेरिकेने दिला होता. भारताने क्षेपणास्त्र प्रणालीसाठी मागील वर्षी रशियाला सुमारे ८० कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला होता. एस-४०० ही लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी रशियाची सर्वांत अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षक प्रणाली आहे.अमेरिकेचा दक्षिण व मध्य आशिया व्यवहार प्रभार सांभाळणाऱ्या एलिक वेल्स यांनी वॉशिंग्टन डीसी येथे म्हटले आहे की, सीएएटीएसए ही संसदेसाठी एक नीतिगत प्राथमिकता बनलेली आहे. या सौद्यातून रशियाला होणारा आर्थिक फायदा, तसेच त्यातून शेजारी देशांची स्वायत्तता याकडेही पाहिले जात आहे. हा एक कठोर कायदा असून, त्याअंतर्गत अमेरिकेने रशियावर निर्बंध घातलेले आहेत. या कायद्यांतर्गत रशियाकडून जे देश संरक्षण सामग्री खरेदी करतात, त्या देशांवर अमेरिका दंडात्मक कारवाई करते.भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या एका प्रश्नावर वेल्स यांनी म्हटले आहे की, सीएएटीएसए आताही एक मुद्दा आहे आणि तो बाजूला पडलेला नाही. भारत जेव्हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रणाली स्वत:कडे घेतो, तेव्हा खरोखरच एक बाब विचार करण्यासारखी आहे की, भारत कोणत्या प्रकारची व्यवस्था संचलित करू पाहत आहे?

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत