शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांच्या गच्छंतीचे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 2:35 AM

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांना पदावरून दूर  करण्याच्या हालचाली सुरु असून, बहुदा जानेवारी महिन्यात त्यांची गच्छंती होईल, असे संकेत अमेरिकेच्या प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांना पदावरून दूर  करण्याच्या हालचाली सुरु असून, बहुदा जानेवारी महिन्यात त्यांची गच्छंती होईल, असे संकेत अमेरिकेच्या प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. परराष्ट्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी टीलर्सन यांचे अनेक मुद्यांवर मतभेद आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणी आणि इराणच्या अणूचाचणीवरुन दोघांमधील वेगवेगळे विचार  समोर आले होते. टीलर्सन यांनी एका खासगी कार्यक्रमात  ट्रम्प यांना मंदबुद्धीचे  असे म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर व्हाइट हाउस टीलर्सन यांना पदावरुन दूर करण्यावर जवळपास निश्चित झाले असून, त्यांच्या जागेवर सीआयएचे प्रमुख माईक पॉम्पीओ यांच्या नावावर विचार सुरु आहे.

टॅग्स :USअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प