शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

अमेरिका चीनबरोबरचे सर्व व्यापारीसंबंध तोडण्याची शक्यता, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 22:40 IST

या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, चीनचे अमेरिकेबरोबचे व्यापारी संबंध ठीक नाहीत. यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था चीनपासून पूर्णपणे वेगळी करण्याचा प्रयत्न करणार.

ठळक मुद्देअमेरिकेची अर्थव्यवस्था चीनपासून वेगळी करण्याच्या शक्यतांवर चर्चा सुरू आहे.चीनदेखील अमेरिकन वस्तूंचा मुख्य ग्राहक आहे.ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या कोरोना व्हायरसचा उल्लेख 'चिनी व्हायरस' असा केला होता.

वॉशिंग्टन :अमेरिका आणि चीन यांच्यात जबरदस्त तणावाचे वातावरण आहे. अशातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भविष्यात चीनबरोबचे व्यापारी संबंध पूर्णपणे संपुष्टात आणण्याचीही घोषणा करू शकतात. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत  ट्रम्प यांनी म्हटले आहे, की अमेरिकेची अर्थव्यवस्था चीनपासून वेगळी करण्याच्या शक्यतांवर चर्चा सुरू आहे. चीनदेखील अमेरिकन वस्तूंचा मुख्य ग्राहक आहे.

या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, चीनचे अमेरिकेबरोबचे व्यापारी संबंध ठीक नाहीत. यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था चीनपासून पूर्णपणे वेगळी करण्याचा प्रयत्न करणार.

ट्रम्प म्हणाले, त्यांनी चीनसोबतचे व्यापाराचे दरवाजे बंद केले आहेत. कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळात चीनची भूमिका आणि त्याचा सामना करण्याच्या उपायांत त्याला आलेल्या अपयशामुळे ते नाराज आहेत. महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या कोरोना व्हायरसचा उल्लेख 'चिनी व्हायरस' असा केला होता.

दुसरीकडे दक्षिण चीन सागरातही दोन्ही देशांतील तणाव वाढताना दिसत आहे. हा संपूर्ण तणाव भविष्यातील व्यापराच्या अटी आणि रस्त्यांवरून आहे. कारण या भागात एकट्याचे वर्चस्व निर्माण करण्याची चीनची इच्छा आहे.

यापूर्वीच ट्रम्प यांनी चिनी कंपनी टिकटॉकवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आता ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. अमेरिकेत टिकटॉकचे जवळपास 8 कोटी युझर्स आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या