शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

'लोकशाहीवर चर्चा' करण्यासाठी अमेरिकेचे 110 देशांना निमंत्रण, भारताचे शेजारील देश यादीतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:03 IST

अमेरिकेने या व्हर्च्युअल बैठकीसाठी 110 देशांना निमंत्रण पाठवले आहे.

नवी दिल्ली: अमेरिकेन सरकारने लोकशाहीवर चर्चा करण्यासाठी व्हर्च्युअल डेमोक्रसी समिटमध्ये 110 देशांना निमंत्रित केले आहे. इराक, भारत आणि पाकिस्तानसह तैवानचा या देशांमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी घोषणा परराष्ट्र विभागाने मंगळवारी रात्री केली. प्रमुख प्रादेशिक भागीदारासोबत एकता दर्शविण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यत आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या समिटमध्ये 'हुकूमशाही विरुद्ध संरक्षण', 'भ्रष्टाचार विरुद्ध युद्ध' आणि 'मानवाधिकारांबद्दल आदर वाढवणे', या विषयांवर चर्चा होऊ शकते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी 9-10 डिसेंबर रोजी होणाऱ्या 'समिट फॉर डेमोक्रसी'साठी सुमारे 110 देशांना निमंत्रित केलं आहे. मात्र, या व्हर्च्युअल शिखर परिषदेसाठी चीनला निमंत्रण देण्यात आलेले नाही, तर अमेरिकेने चीनचा शत्रू देश तैवानला निमंत्रण पाठवले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या 110 देशांच्या यादीत नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीचेही नाव नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या देशांच्या यादीत रशिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांनाही या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

भारताला मिळाले निमंत्रणकार्यक्रमासाठी अमेरिकेने भारतालाही आमंत्रित केले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी 9-10 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या कमिटी फॉर डेमोक्रसीसाठी भारताला निमंत्रणही मिळाले आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाचा भाग असतील अशी अपेक्षा आहे. भारताशिवाय अमेरिकेने पाकिस्तान आणि इराकलाही यासाठी निमंत्रण पाठवले आहे.

  

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान