शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेनं हाणून पाडला खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कट, भारताला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 19:51 IST

"अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका शिख फुटिरतावाद्याला मारण्याचा कट हाणून पाडला आहे." मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्तासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

अमेरिकेत शीख फुटीरतावाद्यांच्या हत्येचा कट आपण हाणून पाडला आहे. यासंदर्भात भारतालाही इशारा देण्यात आला आहे, असा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. अहवालानुसार, शीख फॉर जस्टिस (एसएफजे) नेता गुरपतवंत सिंग पन्नू हा या कटाचे लक्ष्य होता.

फायनान्शिअल टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, "अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका शिख फुटिरतावाद्याला मारण्याचा कट हाणून पाडला आहे." मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्तासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

या प्रकरणाशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीच्या विरोधामुळे कट रचणाऱ्यांनी आपली योजना बदलली, की एफबीआयने हस्तक्षेप केल्याने हा कट अयस्वी ठरला, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी भाष्य केलेले नाही. मात्र, भारताला राजनयिक इशाऱ्याव्यतिरिक्त, यूएस फेडरल अभियोजकांनी न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात किमान एका संशयिताविरुद्ध सीलबंद आरोपपत्र दाखल केल्याचे वृत्तात म्हणण्यात आले आहे.'

जूनमध्ये झाली होती हरदीप सिंग निज्जरची हत्या -तत्पूर्वी, याच वर्षी जून महिन्यात कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती. निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केला होता. मात्र, भारताने हा आरोप फेटाळून लावला होता. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाIndiaभारत