शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

'या' दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला मिळणार 1 कोटी डॉलर्स, अमेरिकेने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:59 IST

अमेरिकेने ISIS-खोरासानचा म्होरक्यावर सनाउल्ला गफ्फारीवर एक कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेने इसिस-खोरासन(ISIS-Khorasan)चा म्होरक्या सनाउल्लाह गफारी आणि काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांची माहिती देण्याऱ्यास 1 कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ रिवॉर्ड्स फॉर जस्टिस (RFJ) ने त्याची अधिसूचना जारी केली.

अधिसूचनेनुसार, ISIS-K नेता शहाब अल-मुहाजिर, ज्याला सनाउल्लाह गफारी म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या माहितीसाठी अमेरिका $ 10 मिलीयन पर्यंतचे बक्षीस देऊ करत आहे. 26 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानमधील काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांची माहिती देणऱ्यांनाही हे बक्षीस दिले जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

गफारी हा ISIS-K चा नेताRFJ च्या मते, अफगाणिस्तानमध्ये 1994 मध्ये जन्मलेला गफारी हा ISIS-K या दहशतवादी संघटनेचा नेता आहे. संपूर्ण अफगाणिस्तानातील सर्व ISIS-K ऑपरेशन्ससाठी निधी मंजूर करणे आणि व्यवस्था करण्याचे काम त्याच्याकडे आहे. काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी ISIS-K या अमेरिकेने प्रतिबंधित केलेली विदेशी दहशतवादी संघटना स्वीकारली असल्याचे आरएफजेने म्हटले आहे. या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह किमान 185 लोक मारले गेले होते. ISIS-K च्या केंद्रीय नेतृत्वाने जून 2020 मध्ये गफारीला संघटनेचा नेता म्हणून नियुक्त केले.

ISIS ने घोषणा केलीअधिसूचनेत म्हटले आहे की, ISIS ने गफारीच्या नियुक्तीशी संबंधित घोषणेमध्ये, त्याला अनुभवी लष्करी नेता आणि काबुलमधील ISIS-K च्या 'शहरी सिंहांपैकी एक' असे वर्णन केले आहे. तो गनिमी व्यतिरिक्त अनेक जटिल आत्मघाती हल्ल्यांमध्ये सामील आहे. RFJ ने असेही ट्विट केले आहे की, सनाउल्लाह गफारी, ज्याच्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस आहे, हा ISIS-K या दहशतवादी संघटनेचा सध्याचा नेता आहे. RFJ ला सिग्नल, टेलिग्राम, WhatsApp किंवा आमच्या टोर-आधारित टिप्स लाइनद्वारे सूचित करा, असे RFJ ने म्हटले आहे.    

टॅग्स :terroristदहशतवादीAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका