शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

United States : फ्लोरिडात रेस्टॉरंटमध्ये गोळीबार, तीन जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 7:45 AM

अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात जॅक्सनवील परिसरामध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात जॅक्सनवील परिसरामध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले आहेत. फ्लोरिडातील जॅक्सनवील लँडिंग परिसातील एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गर्दीवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी जेक्सनवीलकडे येणारे मार्ग बंद केले असून, हल्लेखोरांपैकी एकाला घटनास्थळावरच ठार करण्यात आले.  यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  जॅक्सनवीलमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या एका हल्लेखोराला घटनास्थळी ठार मागण्यात आले आहे. तर अन्य एकाचा शोध सुरू आहे. या गोळीबारानंतर पोलिसांकडून बचाव आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र दुसरा संशयित घटनास्थळी आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी गोळीबाराची घटना घडल्यानंतर लँडिंग एरियाजवळ जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. तसेच स्थानिकांच्य मदतीसाठी एक क्रमांक प्रसिद्ध केल आहे. तसेच पोलिसांनी एक शोधमोहीम हाती घेतली असून, स्थानिक रहिवाशांना संपूर्ण सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाUnited Statesअमेरिका