शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅलींचा राजीनामा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 10:05 PM

संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच हॅली यांनी दक्षिण कॅरिलोना राज्याचं राज्यपालपदही सोडलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हॅली यांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे हॅली यांनी ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. हॅली यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी मला सांगितलं होतं की, मी विश्रांती घेऊ इच्छिते, असे ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच 2020मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताचंही हॅली यांनी खंडन केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही, उलट त्यांच्यासाठीच प्रचार करेन, असंही हॅली यांनी सांगितलं आहे.कोण आहेत निक्की हॅली ?अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सरकारमधील निक्की हॅली या एक वजनदार नेत्या आहेत. निक्की हॅली यांची संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत म्हणून निवड करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या प्रशासनातील कॅबिनेट दर्जा मिळालेल्या निक्की हॅली या पहिल्या महिला आहेत.