शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

संयुक्त अरब अमिरातने निभावली मैत्री; शपथविधीवेळी टॉवरवर चमकले मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 09:55 IST

अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपन्यांची कार्पोरेट कार्यालये या इमारतीमध्ये आहेत.

भाजपाच्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदींनी गुरुवारी सायंकाळी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. संयुक्त अरब अमिरातने यानिमित्ताने अबुधाबीतील एका तेल कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारतीला मोदींच्या फोटोसह प्रिन्स आणि युएईचे सुप्रिम कमांडरचे फोटोंची झळाळी दिली. 

अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपन्यांची कार्पोरेट कार्यालये या इमारतीमध्ये आहेत. या इमारतीवर डिजिटल स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच युएईने मोदींना तेथील सर्वोच्च मानाचा झायेद पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बीन झायेद अल नाह्यान यांनी हा पुरस्कार दिला होता. 

भारतासोबतच्या ऐतिहासिक मैत्री आणि धोरणांसाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध उपयुक्त ठरतील. यामुळेच त्यांना झायेद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल आहे, असे अबु धाबीचे प्रिन्स मोहम्मद बीन झायेद यांनी ट्विट केले आहे. मोदी यांचे फोटो इमारतीवर झळकवितानाचा व्हिडीओ तेथील भारतीय दूतावासाने ट्विट केला आहे. 

टॅग्स :pm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती