मॉस्को : हे आहे रशियातील सर्वांत मोठे अंडरग्राउंड रेल्वे स्टेशन. मॉस्क ोतील या स्टेशनची भव्यता डोळे दिपवणारी आहे. फ्री वाय-फायसह अनेक सुविधा या ठिकाणी आहेत. सोव्हियत युनियनचे प्रतीक म्हणून याची निर्मिती करण्यात आली होती. मेट्रोचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता येथे पर्यटनस्थळे तयार करण्यात आली आहेत. रशियन क्रांतीच्या प्रतिकृती या ठिकाणी पाहावयास मिळतात. देशात मेट्रोचे २०० पेक्षा अधिक स्टेशन असून, दररोज मेट्रोने ९० लाख यात्रेकरू प्रवास करतात.
मॉस्कोतील अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन
By admin | Updated: June 5, 2017 04:30 IST