शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

युक्रेनची सत्ता जाणार विनोदी नटाच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 3:39 AM

रविवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या फेरीच्या मतदानानंतर झेलेन्स्की ७३ टक्के मते मिळवून विजयी होत असल्याचा अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त केला गेला.

कीव्ह : युरोपीय संघ आणि रशिया यांच्यातील ‘बफर’ मानल्या जाणाऱ्या युक्रेन या ४५ लाख लोकसंख्येच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या देशाची सत्ता व्लोदोमिर झेलेन्स्की या विनोदी नटाच्या हाती जाणार हे अता स्पष्ट झाले आहे. रविवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसºया फेरीच्या मतदानानंतर झेलेन्स्की ७३ टक्के मते मिळवून विजयी होत असल्याचा अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त केला गेला.विद्यमान राष्ट्राध्यक्ष पेत्र पोरोशेन्को यांच्या राजवटीविरुद्ध भ्रष्टाचार. गरीबी आणि फुटीरवाद्यांचे वाढते प्राबल्य यावरून खदकदणाºया संतापाचे भांडवल करणे हे झेलेन्स्की यांच्या यशाचे इंगित आहे. रुपेरी पडद्यावर भूमिका बजावणाºया झेलेन्स्कीना राजकारणात यशस्वी होण्यासाठी बरंच काही पणाला लावावे लागेल. २०१४ मध्ये पोरोशेन्को रशियासमर्थक सरकार उलथून टाकून सत्तेवर आले होते व त्याच रागातून रशियाने युक्रेनचा क्रीमिया प्रांत बळकावला होता. त्यावेळच्या ‘गुलाबी क्रांती’चे स्वप्न त्यांनी पुरे केले नाही, याचा मतदारांना राग आहे. (वृत्तसंस्था)राष्ट्राध्यक्षांची केली होती भूमिकाझेलेन्स्की हे युक्रेनमधील लोकप्रिय टीव्ही अभिनेते आहेत व एका मालिकेत त्यांनी वठविलेली राष्ट्राध्यक्षांची भूमिका खूप गाजली होती. नववर्षदिनी झेलेन्स्की यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा जाहीर केले तेव्हा अनेकांनी तो निव्वळ विनोद मानून थट्टा केली होती. आता तेच झेलेन्स्की पुढील पाच वर्षे खºयाखुºया राष्ट्राध्यक्षाची भूमिका पार पाडणार आहेत.