शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine Helicopter Crash: घातपात की अपघात? युक्रेनी गृहमंत्र्यांचे हेलिकॉप्टर बालवाडीजवळ कोसळले; 16 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:32 IST

युक्रेनचे गृह मंत्री आणि अन्य उच्च अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर राजधानी कीव्हजवळ कोसळले आहे.

रशिया युक्रेनमध्ये गेल्या वर्षीपासून युद्ध सुरु आहे. रशियाच्या सैन्याला मोठ्याप्रमाणावर युक्रेनच्या चिवट सैन्यामुळे नुकसान झाले असून राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतीन पुन्हा नव्याने हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. यातच युक्रेनमधून धक्कादायक बातमी येत आहे. 

युक्रेनचे गृह मंत्री आणि अन्य उच्च अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर राजधानी कीव्हजवळ कोसळले आहे. यामध्ये गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मुलांचाही समावेश असल्याचे युक्रेनी पोलिसांनी सांगितले आहे. हेलिकॉप्टर युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेरील भागातील बोव्हरी येथील बालवाडीजवळ कोसळले आहे. घटनेनंतर ऑनलाइन प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये आवाज आणि आग दिसत आहे. अपघातावेळी नर्सरीमध्ये लहान मुले आणि कर्मचारी होते. यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. 

ब्रोव्हरी शहर कीवच्या ईशान्येस सुमारे 20 किलोमीटर (12 मैल) अंतरावर आहे. एप्रिलच्या सुरुवातीला रशियाच्या सैन्याने माघार घेईपर्यंत मॉस्कोच्या आक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रशियन आणि युक्रेनियन सैन्याने ब्रोव्हरीच्या नियंत्रणासाठी लढा दिला होता. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध