शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"पुतिन लवकरच मरणार अन्..."; युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:26 IST

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच मरणार आहेत, अेस झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला तीन वर्षांहूनही अधिक काळ लोटला आहे. यातच आता युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मोठा दावा केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच मरणार आहेत, अेस झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ते पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.  झेलेन्स्की म्हणाले, "पुतिन लवकरच मरणार, ही वस्तुस्थिती आहे. याच बरोबर, सर्वकाही संपुष्टात येईल."

पुतिन खरोखरच आजारी आहेत? -गेल्या काही वर्षांपासून व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीसंदर्भात विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. द सनने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या काही काळापासून पुतिन यांचा चेहरा अनेवेळा सुजलेला दिसून आला. याशिवाय, सार्वजनिक सभांमध्ये ते अनेक वेळा खुर्चीला धरून बसलेले दिसले. त्यांचे त्यांच्या शरीरावरील नियंत्रण कमी झाल्याचेही दिसून आले आहे. काही वृत्तांमधून तर, ते कर्करोग आणि पार्किन्सनसारख्या गंभीर आजारांचा सामना करत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. 

राजकीय मानसिक हल्ला? -झेलेन्स्की यांचे हे विधान केवळ एक आरोग्य विषयक वक्तव्यच नाही, तर एक राजकीय मानसिक हल्ला देखील मानला जात आहे. त्यांचे हे विधान म्हणजे, पुतिन यांच्यावर दबाव वाढविण्याच्या दृष्टीने खेळलेली एक चालही असू शकते.

खरे तर, पुतिन यांच्या आजारपणासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, आता युक्रेन रशियाला कमकुवत मानत असल्याचे झेलेन्स्की यांच्या विधानावरून दिसते. वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे पुतीन यांच्या संदर्भातील हे विधान आश्चर्यचकित करणारे असले तरी, ते रशियावर मानसिक आणि राजकीय दबाव वाढविण्याचा एक भाग असल्याचेही दिसते.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध