शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

CoronaVirus, LockdownNews: कोरोनाचा धस्का; 'या' देशातील लोक म्हणतायेत, लॉकडाउन हटवले तरी घराबाहेर पडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 22:03 IST

येथील नागरिकांमध्ये कोरोनाने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. त्यांनी कोरोनाचा एवढा धस्का घेतला आहे, की लॉकडाउन हटवले, तरी आम्ही घरातून बाहेर पडणार नाही, असे ते म्हणत आहेत.

ठळक मुद्देयेथील सहा पैकी केवळ एकानेच म्हटले आहे, की लॉकडाउन उठवल्यास आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊमुलांना शाळेत पाठवण्यावर वेगवेगळे मत हे सर्वेक्षण आयपीएसओएस मूरीजने केले आहे

लंडन: कधी काळी जगाच्या बऱ्याच मोठ्या भू-भागावर राज्य करणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांनी आता कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत. येथील नागरिकांमध्ये कोरोनाने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. त्यांनी कोरोनाचा एवढा धस्का घेतला आहे, की लॉकडाउन हटवले, तरी आम्ही घरातून बाहेर पडणार नाही, असे ते म्हणत आहेत. एका सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, एक सर्वेक्षणात, लॉकडाउन हटवल्यानंतरही आपण गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही, असे इंग्लंडमधील दोन तृतियांश लोकंनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर येथील नागरिकांनी खेळाच्या आयोजनाकडे आणि संगीत कार्यक्रमांकडेही पाठ फिरवली आहे. हे सर्व कोरोनाच्या दहशतीमुळेच घडले आहे. 

CoronaVirus News : आता कोरोनाची लढाई दुसऱ्या टप्प्यावर, गावा-गावात अन् घरा-घरात होणार तपासणी

दोन तृतियांश लोकांचा घरातून बाहेर पडण्यास नकार -एका सर्वेक्षणानुसार, येथील जनतेला सरकारने घरातून बाहेर न पडण्याचे जे आवाहन केले होते. त्याचा मोठा परिणाम झाला आहे. येथील सहा पैकी केवळ एकाच व्यक्तीने, म्हटले आहे, की लॉकडाउन उठवल्यास आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ शकतो. मात्र इतर सर्वांनी आपण घरातच राहणार, असे म्हटले आहे. हे सर्वेक्षण आयपीएसओएस मूरीजने केले आहे. रिसर्चमध्ये म्हणण्यात आले आहे, की कोरोनापूर्वी येथील लोक जसे गर्दीच्या ठिकाणी, पब्लिक ट्रांसपोर्ट, बार आणि रेस्टॉरंटमध्ये जात होते, तसे आता जाणार नाहीत, असे या सर्वेक्षणात दोन तृतियांश लोकांनी म्हटले आहे. 

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

मुलांना शाळेत पाठवण्यावर वेगवेगळे मत -येथील 48 टक्के लोकांचे म्हणणे आहे, की मुलांना शाळेत पाठवताना आम्हाला चिंता वाटेल. तर 41 टक्के लोक म्हणत आहे, की यासाठी आम्ही कंफर्टेबल आहोत. तर, तरुणांमध्ये लॉकडाउन उठवण्यासंदर्भात उत्सुकता आहे. सर्वाधिक तरुणांनी, लॉकडाउन उठल्यानंतर आपण बार, रेस्टॉरंट आणि गर्दीच्या ठिकाणी जाणार असल्याचे म्हटले आहे.

CoronaVirus News: कोरोनाचा सामना करण्यासाठी जगाने 'या' देशाचे मॉडेल वापरावे - UN

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडenglishइंग्रजीLondonलंडन