तुर्कस्तानमध्ये दहशतवाही हल्यात 2 पोलीस शहीद
By Admin | Updated: March 4, 2016 13:13 IST2016-03-04T13:13:07+5:302016-03-04T13:13:07+5:30
मार्दीन येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात 2 पोलीस शहीद झाले आहेत

तुर्कस्तानमध्ये दहशतवाही हल्यात 2 पोलीस शहीद
ऑनलाइन लोकमत -
तुर्कस्तान, दि. ४ - मार्दीन येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात 2 पोलीस शहीद झाले आहेत. कुर्दीस्तान वर्कर्स पार्टीच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. कार बॉम्ब आणि रॉकेटच्या सहाय्याने हा दहशतवादी हल्ला केला असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. सिरीयाजवळीव सीमारेषेवर भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 6 वाजता हा हल्ला करण्यात आला. या हल्यात 2 पोलीस जवान शहीद झाले असून 35 जण जखमी झाले आहेत.