शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, विविध दूतावासांचे ट्विटर हँडल ब्लाॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:30 IST

या दूतावासांमधून भारतविराेधी कारवाया सुरू असल्याचा अहवाल सुरक्षा यंत्रणांनी सरकारला दिला हाेता. तसेच खाेट्या बातम्यादेखील त्यावरून माेठ्या प्रमाणावर पाेस्ट करण्यात येत हाेत्या.

इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला हाेता. आता पाकिस्तानवरट्विटरने डिजिटल स्ट्राईक केला आहे. भारताने संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासाचे अधिकृत ट्विटर हँडल ब्लाॅक केले आहेत. भारत सरकारच्या सूचनेवरून ट्विटरने ही कारवाई केली आहे.या दूतावासांमधून भारतविराेधी कारवाया सुरू असल्याचा अहवाल सुरक्षा यंत्रणांनी सरकारला दिला हाेता. तसेच खाेट्या बातम्यादेखील त्यावरून माेठ्या प्रमाणावर पाेस्ट करण्यात येत हाेत्या. डिजिटल फाॅरेन्सिक रिसर्च अँड ॲनालिटिक्स सेंटरच्या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरवर पाकिस्तानातून अनेक बनावट खाती तयार करण्यात आली आहेत. त्यातून भारतातील प्रतिष्ठित संस्थाविराेधात अपप्रचार करण्यात येत असून, ठराविक अजेंडा घेऊन हॅशटॅग चालविण्यात येत असल्याचे आढळले आहे. भारताची बदनामी करण्याच्या हेतूनेच ही खाती बनविली हाेती. त्यांचे पडद्यामागील सूत्रधार संबंधित दूतावासात हाेते. त्यामुळेच ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Twitterट्विटरPakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडिया