शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 19:42 IST

Trump Tariff News: भारत-पाकिस्तान युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीचे दावे फेटाळून लावल्यामुळे भारतावर कर लादला.

Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला आहे. यातील २५% कर रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे लावण्यात आला आहे. या जाचक करामुळे अनेक देशांनी ट्रम्प यांच्या कृतीचा निषेध केला आहे. दरम्यान, आता अमेरिकन ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या एका अहवालातून एक धक्कादायक दावा केला आहे. 

नोबेलची संधी गमावली'भारतानेडोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानसोबत केलेल्या युद्धविरामाचे श्रेय दिले नाही, त्यामुळेच अमेरिकेने भारतावर कर लादला आहे.  ट्रम्प यांनी लादलेल्या कराचा रशियन तेल खरेदीशी काहीही संबंध नाही,' असा दावा त्यात करण्यात आला आहे. तसेच, 'ट्रम्प यांना आशा होती की, भारत अमेरिकेला मध्यस्थीचे श्रेय देईल, मात्र भारताने हस्तक्षेपास नकार दिला. त्यामुळे ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याची संधी गमावली."

चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार

ट्रम्प यांची वैयक्तिक नाराजी...या अहवालात असेही म्हटले आहे की, शेती आणि दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिकेमध्ये कोणतीही समस्या नाही. अमेरिकेला माहित आहे की भारत कधीही या क्षेत्रात प्रवेश करू देणार नाही, कारण भारतातील लाखो लोक यावर अवलंबून आहेत. हे कर प्रामुख्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या 'वैयक्तिक नाराजी'चे परिणाम आहेत, असा दावाही यात करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या विनंतीने युद्धविरामजम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर जोरदार हल्ले केले. चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर शेवटी पाकिस्तानच्या विनंतीवरुन भारताने युद्धविराम जाहीर केला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी केल्यामुळे युद्धविराम केल्याचा दावा केला होता. पण, भारताने प्रत्येक वेळी त्यांचे दावे फेटाळून लावले.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर