शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

ट्रम्प-किम जोंग उन यांची आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 5:58 AM

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन सिंगापूरमध्ये दाखल झाले असून, त्या दोघांमध्ये उद्या मंगळवारी भेट होत आहे.

सिंगापूर : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वाकिम जोंग उन सिंगापूरमध्ये दाखल झाले असून, त्या दोघांमध्ये उद्या मंगळवारी भेट होत आहे. त्रयस्थ देश या नात्याने यजमानपद करणाऱ्या सिंगापूरला या बैठकीसाठी तब्बल २० दशलक्ष सिंगापूर डॉलर खर्च येणार आहे.उत्तर कोरियाचे सत्ताधीश झाल्यापासून प्रथमच सर्वात लांबचा विमान प्रवास करून किम जोंगउन एअर चायनाच्या विमानाने प्योंग्यागहून येथे पोहोेचले, तर जी-७ देशांच्या शिखर परिषदेसाठी कॅनडात गेलेले ट्रम्प थेट तेथून आले. सोमवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळात उद्याच्या चर्चेच्या तयारीसाठी अनेक बैठका झाल्या. उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या घेतल्यामुळे दक्षिण कोरिया अतिशय चिंतेत होता, तर रशियाने उत्तर कोरियावर निर्बंधघातले होते.मात्र त्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व किम यांच्या भेटीनंतर उत्तर कोरियाने एक पाऊल मागेघेतले आणि अण्वस्त्र चाचण्या बंद केल्या. तसेच प्रथमच उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटले आणि वातावरण अधिक सुधारण्याचे दोघांत मान्य झाले. (वृत्तसंस्था)सेंटोसा बेटावर बैठकत्यानंतर डोनाल्ड ट्रम्प व किंम जोंग उन यांच्यात सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर बैठक होत आहे. हे दोन नेते प्रथमच एकमेकांना भेटणार आहेत. कोरियन उपखंड अण्स्त्रमुक्त करणे हा या बैठकीचा हेतू असल्याने त्याला यश येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॅनडाहून रवाना होताना स्वत: ट्रम्प म्हणाले की, ऐन वेळी बैठकीत आयत्या वेळी काय निर्णय होणार, यावर या बैठकीचे फलित अवलंबून असेल.

टॅग्स :Kim-Trump Summit Singaporeकिम-ट्रम्प भेट सिंगापूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उन