शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानं भडकले ट्रम्प, जगावर टाकला टॅरिफ बॉम्ब! आता किती शुल्क वसूल करणार अमेरिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 22:47 IST

आर्थिक आणीबाणी कायद्याअंतर्गत लादलेल्या टॅरिफ विरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे.

अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफ संदर्भातील निर्णयाने जाम भडकल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ग्लोबल टॅरिफ'मध्ये पुन्हा एकदा मोठा बदल केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "आता अमेरिका जगभरातील देशांवर लादलेला १०% कर अथवा टॅरिफ १५% पर्यंत वाढवत आहे. अनेक देशांनी दशकांपासून अमेरिकेला लुटले आहे आणि हा निर्णय त्याच्या प्रत्युत्तरात घेण्यात आला आहे. आर्थिक आणीबाणी कायद्याअंतर्गत लादलेल्या टॅरिफ विरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे.

"मेक अमेरिका ग्रेट अगेन" -ट्रम्प म्हणाले, "आपल्या सरकारने हे पाऊल कायदेशीर चौकटीत राहून उचलले आहे. यापूर्वीही अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी टॅरिफ धोरण अत्यंत आवश्यक आहेत."  ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये "मेक अमेरिका ग्रेट अगेन" चा उल्लेख करत, भविष्यात अमेरिका "कायदेशीर" कर जाहीर करू शकते, असे संकेतही दिले.

अनेक देश दशकांपासून अमेरिकेला लुटत होते -डोनाल्ड ट्रम्प ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हणाले, "अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून, मी १०% जागतिक कर १५% पर्यंत वाढवत आहे, जो तात्काळ प्रभावी असेल. मी येईपर्यंत, अनेक देश दशकांपासून अमेरिकेला पेनल्टी न देता लुटत होते. पुढील काही महिन्यांत, ट्रम्प प्रशासन नवीन, कायदेशीर शुल्क निश्चित करेल, जे अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याची आमची यशस्वी प्रक्रिया पुढे सुरू ठेवेल."

काय सांगतो अमेरिकन कायदा? - महत्वाचे म्हणजे, १९७४ च्या अमेरिकन व्यापार कायद्याच्या कलम १२२ नुसार राष्ट्रपतींना जास्तीत जास्त १५० दिवसांसाठी १५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा अधिकार आहे. मात्र याला काही मर्यादाही आहेत. कलम १२२ नुसार, कोणताही कर १५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही आणि अमेरिकन काँग्रेसच्या मंजुरीशिवाय १५० दिवसांपेक्षा अधिक काळ लागू राहू शकत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Tariff Tantrum: Hikes Global Tariffs After Court Setback.

Web Summary : Furious over a court ruling, Trump increased global tariffs to 15%. He claims this retaliates against nations exploiting America and strengthens the economy. Further 'legal' tariffs are hinted at.
टॅग्स :Trade Tariff Warटॅरिफ युद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय