शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 05:27 IST

एकूण प्रणाली फसवणुकीने भरलेली असल्याने आमच्याविरोधात जे काही खटले दाखल करण्यात आले आहेत, ते आम्ही लढणार असल्याचे जाहीर केले. 

वॉशिंग्टन : एच वन-बी व्हिसाचे शुल्क १ लाख डॉलरपर्यंत वाढवण्यामागे अमेरिकेच्या कामगारांना प्राधान्य देण्याचा उद्देश आहे, असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट करत एकूण प्रणाली फसवणुकीने भरलेली असल्याने आमच्याविरोधात जे काही खटले दाखल करण्यात आले आहेत, ते आम्ही लढणार असल्याचे जाहीर केले. 

एच-वनबी व्हिसा प्रणाली ही दीर्घकाळापासून अमेरिकी कामगारांवर अन्याय करणारी आहे. अशा प्रणालीत सुधारणा करण्याची वेळ आली होती, म्हणून हे नवीन धोरण ट्रम्प यांनी लागू केले असे व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी  स्पष्ट केले. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Administration Defends H-1B Visa Fees, Fights Worker Lawsuits

Web Summary : The Trump administration defends increased H-1B visa fees, prioritizing American workers. They claim the system is fraudulent and will fight lawsuits. Reforms were needed to end injustice against American workers, according to the White House press secretary.
टॅग्स :Visaव्हिसाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतIndiaभारत