शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

मेगन वेड्स हॅरी; शाही विवाहसोहळ्याचा ब्रिटनमध्ये जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 07:57 IST

हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्केल व ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आज विवाहबंधनात अडकणार आहेत.

लंडन- हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्केल व ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. ब्रिटनमध्ये मोठ्या जल्लोषात हा शाही विवाहसोहळा पार पडेल. विंडसर कॅसलमधील सेंट चार्ज चॅपल चर्चमध्ये मेगन व प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मेगन मार्कलचे वडील थॉमल मार्केल आजारी असल्याने लग्नाला हजर राहणार नाहीत. म्हणून प्रिन्स चार्ल्स मेगनला चर्चपर्यंत घेऊन जाणार आहेत. दरम्यान, प्राणी हक्कांसाठी लढणारी स्वयंसेवी संस्था ‘पेटा’ या नवजोडप्याला एक बैलाचे चित्र भेट देण्यात येणार आहे. मेरी असं या बैलाच नाव असून हे नाव मेगन आणि हॅरी या नावांवरून ठेवण्यात येणार आहे.

मेगन व प्रिन्स हॅरी यांच्या शाही विवाहामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. लग्नासाठी एक लाखांहून जास्त लोक विंडसर कॅसलमध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिस, गुप्तचर अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांवर शाही जोडीला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मेगन मार्केल व प्रिन्स हॅरीच्या विवाहासाठी बॉलिवूडची अभिनेत्री व मेगन मार्केल यांची खास मैत्रिण प्रियंका चोप्रालाही निमंत्रण देण्यात आलं आहे. 

 

दरम्यान, 36 वर्षीय मेगन मार्केलचं हे दुसरं लग्न आहे.  २०११मध्ये तीने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केलं होतं. सात वर्ष ट्रेवर यांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. पण, २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 33 वर्षीय प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट जुलै २०१६ मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. काही महिन्यांपूर्वीच हॅरीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, तो मेगनने मान्य केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मेगन व प्रिन्स हॅरी यांनी साखरपुडा केला. 

टॅग्स :Prince Harry-Meghan Royal Weddingप्रिन्स हॅरी-मेगन शाही विवाह