शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:16 IST

Titan Nasa Study: अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि स्वीडनच्या चाल्मर्स विद्यापीठाने केलेल्या एका ताज्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पृथ्वीवर रसायनशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे की तेल आणि पाणी कधीही एकत्र मिसळत नाहीत, ते नेहमी वेगळे राहतात. अगदी शाळेतही आपल्याला हे प्रयोग करून दाखविले गेले आहेत. आजही आपण जेवणामध्ये देखील पाहतो. परंतू, शनीच्या सर्वात मोठ्या चंद्रासारख्या उपग्रहाने तेल आणि पाण्याला मिसळून टाकत केमिस्ट्रीला देखील फेल केले आहे. 

शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटनबाबत नासाने नुकताच एक शोध लावला आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि स्वीडनच्या चाल्मर्स विद्यापीठाने केलेल्या एका ताज्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, टायटनच्या अत्यंत शीत वातावरणात, म्हणजे जिथे सरासरी तापमान -१८३ अंश सेल्सियस असते, तिथे तेल-सदृश पदार्थ आणि पाणी एकत्र मिसळून एकरूप होतात, असे समोर आले आहे. 

सायन्सही झाले फेल!बुध ग्रहाएवढा मोठा असलेल्या टायटनवर, पृथ्वीवर न मिसळणारे पदार्थ सहजपणे एकत्र विरघळतात. या संशोधनामुळे टायटनची भूगर्भ रचना, तसेच तेथील तलाव आणि समुद्र समजून घेण्यास मोठी मदत मिळणार आहे. टायटन हा शनी ग्रहाचा एकमेव चंद्र आहे ज्याला पृथ्वीसारखे दाट वातावरण आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर द्रव पदार्थ असलेले जलाशय आहेत. या नवीन शोधामुळे टायटनवरील रसायनिक प्रक्रिया आणि जीवसृष्टीच्या संभाव्यतेबद्दलच्या कल्पनांना नवी दिशा मिळणार आहे, असे चाल्मर्स विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे असोसिएट प्रोफेसर मार्टिन रहम यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Saturn's Moon Defies Chemistry: Oil and Water Mix!

Web Summary : NASA discovers on Titan, a moon of Saturn, oil and water mix despite the basic chemistry rule. The extremely cold conditions cause the unmixable liquids to combine, offering insights into Titan's geology and potential for life. This challenges existing scientific understanding.
टॅग्स :NASAनासा