शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'टाइम'च्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण व नडेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 09:08 IST

'टाइम' मॅगझिनने जाहीर केलेल्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे. 

मुंबई :  'टाइम' मॅगझिनने जाहीर केलेल्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, अभिनेत्री दीपिका पादुकोण, ओला कंपनीचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल, भारतात जन्मलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांचा समावेश आहे.  टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टॅम्प, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, जपानचे पंतप्रधान शिंजो अबे, बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, यंदाही या यादीतून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान देण्यात आलेले नाही. नरेंद्र मोदींचे नाव 2015 च्या यादीत होते.  

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'टाइम'मध्ये आपला अभिप्राय नोंदवला असून त्यात विराट कोहलीचे भरभरून कौतुक केले आहे. 2008 मध्ये 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना मी विराटला पाहिले. त्याच्यामध्ये असलेली धावांची भूक आणि खेळातले सातत्य यामुळे त्याने आपली एक स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आज विराट प्रत्येक घरात पोहोचला आहे. क्रिकेटमधील तो एक चॅम्पियन खेळाडू बनला आहे, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

तर, अभिनेत्री दीपिका पादुकोणबाबत हॉलिवडूचा अभिनेता विन डिजेलने सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये दीपिका पादुकोण फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे, असे म्हटले आहे. त्याचबरोबर, भाविश अग्रवाल यांच्यातील जिद्द, दृढनिश्चय, दूरदृष्टीचा उल्लेख करत फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी त्यांचा गौरव केला आहे.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीDeepika Padukoneदीपिका पादुकोणNarendra Modiनरेंद्र मोदी