तीन जणांना रसायनशास्त्राचे नोबेल

By Admin | Updated: October 6, 2016 05:43 IST2016-10-06T05:43:15+5:302016-10-06T05:43:15+5:30

सूक्ष्म आण्विक मशिनसाठी तीन जणांना रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले.

Three Nobel laureates | तीन जणांना रसायनशास्त्राचे नोबेल

तीन जणांना रसायनशास्त्राचे नोबेल

स्टॉकहोम : सूक्ष्म आण्विक मशिनसाठी तीन जणांना रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले. यात फ्रान्सचे ज्या पियरे सोवेज, ब्रिटनचे जे. फ्रॅसर स्टाडर्ट आणि नेदरलँडचे बर्नार्ड फेरिंगा यांचा समावेश आहे. जगातील सर्वात सूक्ष्म मशिनसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)

ज्युरींनी म्हटले आहे की, या तिघांनी नियंत्रित गतीसह अणूंचा विकास केला आहे. ऊर्जेचा संचार झाल्यावर तो एखादे लक्ष्य पूर्ण करतो.

Web Title: Three Nobel laureates