शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

अमेरिकेत तीन बालके मृतावस्थेत,आई अटकेत; हत्या कशासाठी झाली, याची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 07:25 IST

Crime News : पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, बालकांचा मृत्यू चाकूच्या हल्ल्यामुळे झाला असावा. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली असून, नेमक्या कोणत्या कारणासाठी ही हत्या झाली, याचा शोध घेण्यात येत आहे.

लॉस एंजिलिस (अमेरिका) - येथील एका अपार्टमेंटमध्ये तीन बालके मृतावस्थेत आढळल्यानंतर त्यांच्या आईला अटक करण्यात आली आहे. मृत पावलेली बालके पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.लॉस एंजिलिसचे पोलीस लेफ्टनंट राऊल जोवेल यांनी सांगितले की, बालकांची आजी घरी परतली तेव्हा तिने बालकांचे मृतदेह पाहिले. त्यावेळी त्यांची आई बेपत्ता होती. पोलिसांनी लिलियाना कारिलो (३०) हिला लॉस एंजिलिसपासून ३२२ किलोमीटर अंतरावरील तुलारे काऊंटीमध्ये शनिवारी सकाळी अटक केली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, बालकांचा मृत्यू चाकूच्या हल्ल्यामुळे झाला असावा. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली असून, नेमक्या कोणत्या कारणासाठी ही हत्या झाली, याचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी