शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयकडून जिवाला धोका; हिंसाचारावरील सुनावणीवर इम्रान खानचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:24 IST

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने इम्रान खान सरकार उलथवून लावण्यात आले होते.

पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेला क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खानने त्याच्या जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्याच्या या परिस्थितीला पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय जबाबदार असल्याचा आरोप इम्रान खानने केला आहे.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने इम्रान खान सरकार उलथवून लावण्यात आले होते. तेव्हापासून इम्रान खान रावळपिंडीच्या तुरुंगात बंद आहे. पाकिस्तानी क्रिकेटच्या खराब परिस्थितीवरही इम्रानने ताशेरे ओढले आहेत. 

जेलमधील कारभारावर आयएसआय नियंत्रण ठेवत आहे. मला काही झाले तर लष्कर प्रमुख आणि आयएसआयचे महासंचालक (डीजी) जबाबदार असतील, असा आरोप इम्रान खानने केला आहे. निवडणुकीत हेराफेरी झाली आहे. खरा जनादेश असलेले सरकारच परिस्थिती सुधारण्यासाठी योजना करू शकते, असा दावा इम्रानने केला आहे. 

वझिराबादच्या हल्ल्यावेळच्या सीसीटीव्हीचे फुटेज चोरी करण्यात आले आहे. हल्ल्यापूर्वीच आयएसआयने तो परिसर नियंत्रणात आणला होता. माझ्या जेवणाच्या सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना चौथ्यांदा बदलण्यात आले आहे,, असे इम्रानने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. गेल्यावर्षी इम्रानला अटक झाल्यानंतर हिंसाचार उफाळला होता. यामध्ये इम्रानच्या समर्थकांनी अनेक सैन्याच्या ठिकाण्यांना नुकसान पोहोचविले होते. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान