शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

छोटा शकील हस्तकाचे थायलँडमधून प्रत्यार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 4:31 AM

अंडरवर्ल्ड डॉव छोटा शकील याचा निकटचा हस्तक सैयद मुझक्कीर मुदस्सर हुसैन ऊर्फ मुन्ना झिंगरा याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा आदेश थायलँडमधील फौजदारी न्यायालयाने बुधवारी दिला.

बँकॉक : अंडरवर्ल्ड डॉव छोटा शकील याचा निकटचा हस्तक सैयद मुझक्कीर मुदस्सर हुसैन ऊर्फ मुन्ना झिंगरा याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा आदेश थायलँडमधील फौजदारी न्यायालयाने बुधवारी दिला.मुन्ना हा आमचा नागरिक असल्याने त्याला आमच्या ताब्यात द्या, असा अर्ज करून मुन्नाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने दाखल केलेल्या खटल्यात पाकिस्तानने खोडा घातला होता. मुन्नाची दुसरी पत्नी व तिची मुले पाकिस्तानमध्ये राहतात,हा त्याचा मुख्य आधार होता. त्यासाठी ६५ साक्षीदारांनी साक्षीही दिल्या होत्या. परंतु मुंबई पोलिसांनी मुन्नाच्या गुन्हेगारीसंबंधी तयार केलेले ‘डॉसियर’ मान्य करून न्यायालयाने मुन्ना हा भारताचाच नागरिक असल्याचा निर्वाळा दिला. छोटा राजनच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा झाल्याने मुन्ना सन २००२ पासून बँकॉकच्या तुरुंगात आहे. मुन्ना मुळचा मुंबईतील जोगेश्वरीचा असून त्याचे शिक्षण इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये झाले. त्याची पहिली पत्नी अजूनही जोगेश्वरी येथेच राहते. १९९७ मध्ये एका खटल्यात जामिनावर सुटल्यानंतर तो आधी दुबईला व नंतर तेथून कराचीला पळाला.