शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चोरांनी 'अश्या' वस्तूची चोरी केली ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही, वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 15:38 IST

आज आम्ही तुम्हाला चोरीची एक अशी घटना सांगणार आहोत, जी वाचून तुम्हीही हैराण व्हाल. चोरीची ही अजब घटना (Weird Incident of Theft) समोर आल्यानंतर त्या देशातील सरकार आणि पोलीस प्रशासनही थक्क झालं. ही घटना अमेरिकेच्या ओहियो शहरातील आहे.

आपण आपल्या आसपास चोरीच्या अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला चोरीची एक अशी घटना सांगणार आहोत, जी वाचून तुम्हीही हैराण व्हाल. चोरीची ही अजब घटना (Weird Incident of Theft) समोर आल्यानंतर त्या देशातील सरकार आणि पोलीस प्रशासनही थक्क झालं. ही घटना अमेरिकेच्या ओहियो शहरातील आहे.

इथे चोरांनी काही छोटं-मोठं सामान किंवा पैसे नाही तर एक संपूर्ण ब्रिजच चोरी केला (Thieves Stole Bridge). या अनोख्या चोरीबद्दल ऐकून सगळेच हैराण झाले. सहसा चोर चोरी करायला येतात तेव्हा असं काहीतरी चोरी करतात, जे सहज कोणाच्या नजरेत येणार नाही आणि सहज घेऊन जाता येईल. बहुतेक चोर पैसे किंवा दागिने चोरण्याचा प्रयत्न करतात.

अमेरिकेच्या ओहियो शहरात मात्र चोरांनी ५८ फूट लांबीचा पुल चोरूनन जणू पोलिसांनाच चॅलेंज दिलं. हैराण करणारी बाब म्हणजे चोर 58 फूट लांब पुल चोरी करून घेऊन गेले आणि कोणाला याची भनकही लागली नाही. ही घटना समोर येताच पोलीस विभागातील अधिकारीही हैराण झाले. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, की त्यांनी आजपर्यंत अशी चोरी पाहिली नाही, ज्यात चोर संपूर्ण पुलच चोरी करून गेले आहेत.

चोरांनी ईस्ट अक्रोनच्या येथील कालव्यावरील पुलाची चोरी केली आहे. या पुलाचा वापर लोक कालव्यावरुन दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी करत असत. सध्या हा पुल डॅमेज असल्याने दुरुस्तीसाठी काढून दुसऱ्या जागेवर ठेवण्यात आला होता. इथूनच चोरांनी हा पुल चोरी केला. या पुलाची किंमत ३० लाख रुपये सांगितली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की पुल चोरी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका