युनोच्या तपासणीचा काहीच निष्कर्ष नाही

By Admin | Updated: July 22, 2015 23:54 IST2015-07-22T23:54:54+5:302015-07-22T23:54:54+5:30

दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानने भारतच पाकिस्तानी सीमेवरील गावात गोळीबार करीत

There is no conclusion of the investigation of the union | युनोच्या तपासणीचा काहीच निष्कर्ष नाही

युनोच्या तपासणीचा काहीच निष्कर्ष नाही

संयुक्त राष्ट्रे : दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानने भारतच पाकिस्तानी सीमेवरील गावात गोळीबार करीत असल्याची तक्रार संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षकांकडे केली होती; पण या चौकशीतून काहीच निष्पन्न झाले नाही.
निरीक्षकांनी या पाहणीचा अहवाल संयुक्त राष्ट्राकडे सादर केला नाही, सध्या या अहवालाबाबत सांगण्यासारखे काहीही नाही, असे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख बान की मून यांच्या उप प्रवक्त्याने सांगितले.

Web Title: There is no conclusion of the investigation of the union