शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

टॅरिफ नीती बेकायदेशीर...! अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; आता काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 22:38 IST

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये व्यापार तूट कमी करण्यासाठी आणीबाणीच्या काळातील शक्ती कायद्याचा वापर करत जगभरातील देशांवर टॅरिफ लादला. यात व्यापक 'रेसिप्रोकल टॅरिफ'चाही समावेश आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणाला तेथील सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त दणका दिला आहे. न्यायालयाने ट्रम्प यांचा विविध देशांवर 'टॅरिफ' (आयात शुल्क) लावण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ लागू करण्याच्या पद्धती चुकीच्या असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये व्यापार तूट कमी करण्यासाठी आणीबाणीच्या काळातील शक्ती कायद्याचा वापर करत जगभरातील देशांवर टॅरिफ लादला. यात व्यापक 'रेसिप्रोकल टॅरिफ'चाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ६-३ अशा बहुमताने ट्रम्प  यांचा हा निर्णय फेटाळून लावला. यावेळी न्यायालयाने आणीबाणीच्या अधिकारांच्या गैरवापराला लक्ष्य केले आणि १९७७ च्या आणीबाणी अधिकार कायद्याद्वारे लादलेले शुल्क अवैध ठरवले. 

सॅम्युएल अलिटो, क्लेरेन्स थॉमस आणि ब्रेट कॅव्हानॉ या तीन न्यायाधिशांनी या निर्णयाला असहमती दर्शवली. तथापि, न्यायालयाच्या इतर न्यायाधिशांनी म्हटले आहे की, अध्यक्ष ट्रम्प यांच्या घोषणेमुळे कायद्याचा हेतू ओलांडला गेला आहे.

टॅरिफ लावण्याचा अधिकार केवळ संसदेला -या ऐतिहासिक निकालानंतर अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी स्पष्ट केले की, टॅरिफ किंवा कर लावण्याचा अधिकार केवळ अमेरिकन काँग्रेसला (संसदेला) आहे. राष्ट्राध्यक्षांकडे अशा प्रकारचे आपत्कालीन टॅरिफ लावण्याचे अधिकार नाहीत. याच बरोबर, न्यायालयाने शुल्क लादण्याशी संबंधित ट्रम्पचे सर्व कार्यकारी आदेश देखील रद्द केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : US Supreme Court Rejects Trump's Tariffs; Major Blow to Trade Policy.

Web Summary : The US Supreme Court struck down Trump's tariff policy, deeming it illegal. The court ruled Trump overstepped his authority, stating tariff imposition is Congress's power. This is a significant setback for Trump's economic agenda.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पCourtन्यायालयUSअमेरिकाAmericaअमेरिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय