शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळयान येणार, पण सुनीता विल्यम्सशिवाय, बोइंगच्या नादुरुस्त अंतराळयानाच्या परतीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:49 IST

NASA News: अंतराळात सध्या अडकून पडलेली भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि बुच विल्माेर यांची पृथ्वीवर परतण्याची शक्यता गुरुवारी पुन्हा एकदा मावळली. 

केप कॅनव्हरल -  अंतराळात सध्या अडकून पडलेली भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि बुच विल्माेर यांची पृथ्वीवर परतण्याची शक्यता गुरुवारी पुन्हा एकदा मावळली. बोइंगचे नादुरुस्त अंतराळयान या आठवड्याच्या अखेरीस पृथ्वीवर  परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव यात कुणीही अंतराळवीर नसतील. त्यामुळे दोघांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मुक्काम आणखी वाढला आहे. याच यानाने दोन्ही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर रवाना झाले होते. 

फेब्रुवारीपर्यंत पाहावी लागणार वाट  नियोजनानुसार सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे दोघे बोइंगच्या यानाने गेल्या ५ जून रोजी एक आठवड्याच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले होते. मात्र, त्यानंतर या यानात काही दोष आढळल्याने या दोघांचा परतीचा प्रवास लांबत गेला. आता स्पेस एक्सच्या यानाने ते परत येतील, परंतु त्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

हे यान पृथ्वीवर सुरक्षित परत यावे यासाठी संपूर्ण तयारी झाली असल्याचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे. सहा तासांत हे यान न्यू मेक्सिकोमध्ये उतरेल, असे अपेक्षित आहे. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना फेब्रुवारीमध्ये ‘स्पेस एक्स’च्या यानाने पृथ्वीवर परत आणले जाईल. 

टॅग्स :NASAनासाInternationalआंतरराष्ट्रीय