शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत व्यक्तीला दफन करण्याची तयारी करत होते कुटुंबीय, सुरू होती अशी चर्चा, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:12 IST

Family News: व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुटुंबीय कुटुंबातीत एका वृद्ध व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत बोलताना दिसत आहे.

आजच्या काळात काही अशा गोष्टी समोर येत आहेत, ज्या पाहिल्यावर लोकांमधून भावना संपुष्टात येत आहेत की, काय असं वाटू लागतं. आता अशीच एक गोष्ट समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच तो व्हिडीओ पाहिल्यावर लोकांचे अश्रू अनावर होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुटुंबीय कुटुंबातीत एका वृद्ध व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत बोलताना दिसत आहे. घरातील आजारी असलेल्या एका वृद्धाचं दफन करण्याबाबत या कुटुंबामध्ये चर्चा सुरू होती. तर हा वृद्ध खिन्नपणे तिथेच बसून ते बोलणं ऐकत होता.

ही घटना चीनमधील अनहुई प्रांतामधील आहे. हा व्हिडीओ या वृद्दाच्या नातीने शेअर केला आहे. ति म्हणते की, माझ्या आजोबांना गेल्या वर्षी कर्करोग झाला होता. मात्र केमोथेरेपीच्या दोन फेऱ्यांनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र तरीही संपूर्ण कुटुंब आजोबांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गोळा झाले आहे. दफनभूमी कुठे निवडावी, याबाबत त्यांच्यामध्ये चर्चा झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सर्व सुरू असताना हे आजोबा तिथेच बसून होते. तर त्यांच्यासमोरच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं काय करायचं याची चर्चा कुटुंबीयांमध्ये सुरू होती. 

हे आजोबा घरात मान खाली घालून एके ठिकाणी बसलेले होते. त्यांच्या हातात टिश्शू पेपर होता. त्यांची नात सांगते की, तिचे आजोबा ऐकू शकत नाहीत. या चर्चेदरम्यान, त्यांनी आपल्या कानातील मशीनही घातलेली नव्हती. आजोबांनी कदाचित हे बोलणं ऐकलं नसावं, याचा मला आनंद आहे. आजोबा लवकरच कर्करोगमुक्त होतील, अशी मला अपेक्षा आहे. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहून आपल्याला रडू कोसळलंय, असं अनेकांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Familyपरिवारchinaचीन