शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अमेरिकेतील महागाईने गुंतवणूकदार मालामाल; भारताला झाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 07:43 IST

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सप्ताहामध्ये ८१७.६८ अंशांनी वाढून ५८,३८७.२५ अंशांवर पोहोचला.

- प्रसाद गो. जोशीकंपन्यांची अपेक्षेहून चांगली झालेली कामगिरी, देशातील औद्योगिक उत्पादनामध्ये झालेली वाढ, पतधोरणामध्ये महागाई कमी होण्यासाठी केलेले अपेक्षित उपाय तसेच परकीय वित्तसंस्थांनी कायम ठेवलेली खरेदी यांमुळे गेल्या आठवड्यात बाजार चांगला वाढला. सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये निर्देशांकांची वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सप्ताहामध्ये ८१७.६८ अंशांनी वाढून ५८,३८७.२५ अंशांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७,३९७.५० अंशांवर पोहोचला आहे. सप्ताहामध्ये त्यात २३९.२५ अंशांची वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही चांगली वाढ झालेली दिसून आली.

कुणी किती कमावले? कंपनी एका आठवड्यातील वाढइन्फोसिस     २८,१७०.०२ कोटी टीसीएस     २३,५८२ कोटीरिलायन्स इंडस्ट्रीज     १७,०४८.२१ कोटीआयसीआयसीआय     १३,८६१.३२ कोटीएलआयसी     ६,००८.७५ कोटीबजाज फायनान्स     ५,७०९.२ कोटीएसबीआय     २,१८६.५३ कोटी

या आठवड्यात काय?

  • बुधवारी जाहीर होणारी अमेरिकेतील महागाईची आकडेवारी
  • कंपन्यांचे तिमाही निकाल
  • शुक्रवारी जाहीर होणारी औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीची आकडेवारी
  • खनिज तेलाच्या किमती
  • जगभरातील शेअर बाजार

एकाच आठवड्यात १४ हजार कोटी...अमेरिकेत महागाई वाढत असल्याने डॉलर कमकुवत झाला. त्याचा फायदा भारताला झाला आहे. एकाच आठवड्यात परकीय गुंतवणूकादारांनी १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ॲाक्टोबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान, त्यांनी भारतीय बाजारातून तब्बल २.४६ लाख कोटी रुपये काढून घेतले होते.  

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतbusinessव्यवसाय