शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रिलेशनशिपमध्ये होते पती, पत्नी आणि 'ती', चौथ्याची झाली एन्ट्री अन्...! VIDEO कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 12:13 IST

व्हिडिओमध्ये ती रागाच्या भरात तलवारीने वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे...

पती-पत्नी आणि आणखी एक महिला, यांच्यात अफेअर सुरू होते. तिघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, एक दिवस पती-पत्नीने महिलेसोबतचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रचंड संतापलेली ती महिला तलवारी घेऊन थेट पती-पत्नीच्या घरी पोहोचली. तीने त्यांच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्नही केला. ही संपूर्ण घटना घरातील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

ही घटना थायलंडमधील आहे. येथे 40 वर्षीय अउम, एअर (35) आणि त्यांची पत्नी नोट (38) रिलेशनशिपमध्ये होते. पण गेल्या वर्षी अउमने तिच्या एका बॉयफ्रेंडलाही या नात्यात सामील करण्याचाचा आग्रह केला. मात्र, याला जोडप्याने नाकार दिला आणि अउमलाही त्यांच्या नात्यापासून दूर केले.

'डेली मेल'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, पती-पत्नी (एअर आणि नोट) यांनी दावा केला आहे, की 40 वर्षीय अउम त्यांना यासाठी सातत्याने त्रास देत आहे. मात्र, त्यांनी असे करण्यास नकार दिला आहे. यामुळे संतापलेली अउम गेल्या आठवड्यात तलवार घेऊन त्यांच्या घरावर चालून आली. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये ती रागाच्या भरात तलवारीने वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, सुदैवाने दाम्पत्याने दरवाजाच्या आड लपून स्वत:ला वाचवले आणि मोठी दुर्घटना टळली. तसेच आतापर्यंत आपण बदनामीच्या भीतीने महिलेकडे दुर्लक्ष करत होतो, पण आता आपण पोलिसांत तक्रार करणार आहोत, असे  या जोडप्याने म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारrelationshipरिलेशनशिप