दहा दहशतवादी गजाआड
By Admin | Updated: July 22, 2016 03:03 IST2016-07-22T03:03:20+5:302016-07-22T03:03:20+5:30
ब्राझीलमध्ये पुढील महिन्यात होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचणार्या १0 दहशतवाद्याना गजाआड करण्यात आले

दहा दहशतवादी गजाआड
ऑनलाइन लोकमत
रियो, दि. 22 - ब्राझीलमध्ये पुढील महिन्यात होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचणार्या १0 दहशतवाद्याना गजाआड करण्यात आले, असे कायदा मंत्री अलेक्झांडर मोरस यांनी दिली. ब्राझीलचेच नागरिक असलेले संशयित दहशतवादी इस्लामिक स्टेट सेलचे असल्याचा संशय असून आणखी दोन जणांचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.