शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

किडनॅपर्सपासून वाचण्यासाठी बिल्डींगवरून मुलीने घेतली उडी, ३० फूट खाली पडल्यावर झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 12:19 IST

कथितपणे अत्याचार झाल्यावर १९ वर्षीय सिरीनने नाटकीय अंदाजात खिडकीतून उडी घेत आपला जीव वाचण्याचा प्रयत्न केला. ही घटना गेल्या गुरूवारची आहे.

तुर्कीच्या अंताल्या शहरातील इमारतीवरून उडी घेत स्वत:चा जीव वाचवण्याची एक थरारक घटना समोर आली आहे. इथे एका टीनएजरने स्वत:चा जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडकीतून खाली उडी मारली. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार या मुलीला किडनॅप करून तिच शोषण करण्यात आलं होतं.

कथितपणे अत्याचार झाल्यावर १९ वर्षीय सिरीनने नाटकीय अंदाजात खिडकीतून उडी घेत आपला जीव वाचण्याचा प्रयत्न केला. ही घटना गेल्या गुरूवारची आहे. जेव्हा तिने फ्लॅटच्या खिडकीतून खाली उडी घेतली त्यावेळी तिची टक्कर एका कारसोबत झाली. यानंतर तिथे उपस्थित लोक तिच्या मदतीसाठी धावून आले. यावेळी लोकांनी पोलिसांनाही फोन केला. ३० फूट खाली पडण्याआधी सिरीन मदतीसाठी ओरडत होती. रक्ताने माखलेली सिरीन गंभीरपणे जखमी होती. तिला पॅरामेडिकल स्टाफने स्ट्रेचरच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. (हे पण वाचा : ८ अब्ज रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दागिन्यांची चोरी करणारे अटकेत, हिऱ्याची तलवार घेऊन झाले होते फरार)

बेशुद्ध झाल्यावर तिने आरोप लावला की, 'ईराणच्या काही लोकांनी मला किडनॅप करून माझ्यावर अत्याचार केले. त्यांनी मला विकण्याचा प्रयत्न केला'. सिरीनची उडी बघणाऱ्या साहिन नावाच्या व्यक्तीने तुर्कीची न्यूज वेबसाटइ हॅबरलरला सांगितलं की, मी किचनमध्ये होतो त्याचवेळी मला तिचा आवाज आला की, मला मरायचं आहे. एका दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, 'आम्ही तिला उडी मारू नको असं सांगितलं होतं की, पण तिने ऐकलं नाही. ती ओरडत होती की, तिच्यावर अत्याचार झाला आहे. ती मदत मागत होती'. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी