शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हर्च्युअल मीटिंगदरम्यान संबंध ठेवताना रंगेहाथ पकडला गेला शिक्षक, व्हिडीओ व्हायरल झाल्याने बोंबाबोंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:32 IST

कॅरेबियन देश जमैकामध्ये ऑनलाईन क्लास दरम्यान एक टीचर शरीरसंबंध ठेवताना दिसली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

कोरोना व्हायरसमुळे अजूनही अनेक ऑफिसेस बंद आहेत आणि ऑफिसच्या मिटींग आता व्हर्चुअल म्हणजे ऑनलाइन होता आहेत. या ऑनलाइन मिटींग दरम्यान घडणाऱ्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. कॅरेबियन देश जमैकामध्ये ऑनलाईन क्लास दरम्यान एक टीचर शरीरसंबंध ठेवताना दिसली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

'द सन'च्या एका रिपोर्टनुसार, जमैकातील एका हायस्कूल शिक्षकाला लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला कारण त्याच्या आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जमैला टीचर्स असोसिएशन कॉन्फरन्सच्या वीकली मीटिंगदरम्यान ही घटना घडली.

जेव्हा शिक्षकांची मीटिंग सुरू झाली तेव्हा एक कपल ठिक कॅमेरासमोर बेडवर आक्षेपार्ह स्थितीत दिसून आलं. त्यांना हे माहीत नव्हतं की, कॅमेरा आणि माइक ऑन आहे. मीटींगमध्ये सहभागी सगळे लोक त्यांना बघू शकत होते आणि त्यांचा आवाजही ऐकू शकत होते.

यादरम्यान मीटिंगमध्ये सहभागी लोकांनी शिक्षकाला आवाज देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काही आवाज गेला नाही. अशात कुणीतरी मीटिंगच्या व्हिडीओची रेकॉर्डीग सुरू केली. दोन मिनिटांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा एका दुसऱ्या महिला शिक्षिकेने म्हटलं की, हे काय होत आहे? हा प्लॅटफॉर्म फक्त मीटिंग करण्यासाठी आहे. दरम्यान याआधीही व्हर्चुअल मीटिंग दरम्यान संबंध ठेवण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ब्राझीलमधील रियो डी जेनेरियोमध्येही एका कपलला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल