शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल विश्वचषकाला अपघाताचे गालबोट, मद्यपी कारचालकाने आठ फुटबॉलप्रेमींना उडवले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 08:20 IST

शनिवारी मॉस्कोमध्ये झालेल्या अपघातात एका मद्यपी कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत फुटबॉलप्रेमींना उडवले.

मॉस्को - फुटबॉल विश्वचषकामुळे रशिया सध्या फुटबॉलमय झाले आहे. विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी रशियात दाखल झालेले आहेत. दरम्यान, शनिवारी मॉस्कोमध्ये झालेल्या अपघातात एका मद्यपी कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत फुटबॉलप्रेमींना उडवले. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मेक्सिकोच्या एका नागरिकाचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टॅक्सी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडे किर्गिस्तानचा वाहन चालवण्याचा परवाना आहे. दरम्यान, आपण जाणून बुजून अपघात घडवला नसल्याचा दावा या कारचालकाने केला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून, कुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. जर्मनी आणि मेक्सिको यांच्यातील लढत रविवारी मॉस्कोमध्ये होणार आहे. त्यामुळे ही लढत पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमी मॉस्कोमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. काही फुटबॉल प्रेमी मेक्सिकोच्या संघाच्या रंगाप्रमाणे असलेले कपडे घातून जात होते. त्याचदरम्यान एका कारने त्यांना धडक दिली. अपघातानंतर कार चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.  

टॅग्स :AccidentअपघातFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया