शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 06:14 IST

कॅनडाने अनेक प्रकारची शुल्क आणि बिगरशुल्क धोरणे अंगिकारली आहेत. व्यापारी अडचणीही आहेत.’

वॉशिंग्टन : कॅनडातून आयात केलेल्या वस्तूंवरील टॅरिफ वाढवून ३५ टक्के करण्यात आल्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकाकॅनडा या दोन्ही देशांचे कित्येक दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून मात्र या संबंधांना तडा गेला आहे. नव्या करवाढीमुळे त्यांचे संबंध आणखी ताणले जातील, असे जाणकारांनी सांगितले.

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये घोषित २५ टक्के शुल्क आणखी वाढविण्याचा उल्लेख केला. वाढीव कर १ ऑगस्टपासून लागू हाेईल. ट्रम्प यांनी म्हटले की, ‘कॅनडातून होणारी फेंटानाइलची तस्करी हेच काही आमच्यासाठी एकमेव आव्हान नाही. कॅनडाने अनेक प्रकारची शुल्क आणि बिगरशुल्क धोरणे अंगिकारली आहेत. व्यापारी अडचणीही आहेत.’

५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ कॅनडाच्या पंतप्रधानांना वाढीव शुल्काचे पत्र पाठवण्याच्या काहीच तास आधी ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टॉर्मर यांच्यासोबतचे आपले एक छायाचित्र शेअर करून लिहिले होते की, ‘जागतिक व्यापाराच्या आव्हानांवर जग आता कॅनडासारख्या विश्वासार्ह आर्थिक भागिदाराकडे आशेने पाहत आहे!’. ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच अनेक देशांविरोधातील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाCanadaकॅनडा