शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Taliban Pilots: हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 20:54 IST

Taliban Pilots: तालिबान सरकारने या तीन वैमानिकांना फायटर प्लेन उडवण्याचे लायसेन्स दिले आहे.

Afghanistan Taliban Pilots:अफगाणिस्तानाततालिबान सत्तेवर आल्यापासून तिथे इस्लामिक पद्धतींची/कायद्याची चर्चा होत आहे. कट्टर तालिबानी नेते देशात कठोर इस्लामिक कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याच्या बाजूने आहेत. यातून विमानाचे वैमानिक किंवा क्रु मेंबर्सही सुटले नाही. यातच आता तेथील विमान प्रशिक्षण केंद्रातून विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या वैमानिकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वैमानिकांचा फोटो पाहून तुम्हीही चक्रावून जाल. फोटो दिसणारे 3 लोक पाहून अनेकांना हसायचं की घाबरायचं, हे ठरवता येत नाहीये. फोटोत 3 अफगाण पुरुष दिसत आहेत, ज्यांच्या डोळ्यात काजळ, डोक्यावर लांब केस आणि हातात लायसन्स आहे. शिवाय, त्यांचे लांबसडक केस, दाढी आणि पाय शूजशिवाय दिसत आहेत. त्यांची बसण्याची पद्धतही थोडी विचित्र दिसत आहे. 

तालिबानी वैमानिकांचा फोटो व्हायरल

पत्रकार असद हन्ना यांनी ट्विटरवर (@AsaadHannaa) हा फोटो शेअर केला आणि सांगितले की हे 3 'तालिबानी पायलट' आहेत, जे अफगाणिस्तानातील तालिबान केंद्रातून विमान उडवण्याची पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. त्या तिघांच्या प्रमाणपत्रावर हेलिकॉप्टरचे चित्रही दिसत आहे. हे प्रमाणपत्र त्यांचा पायलट असण्याचा परवाना असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रमाणपत्र तालिबान सरकारने त्यांना दिले आहे. अफगाणिस्तानमधील हा फोटो 8 व्या ब्रिगेडचे कमांडर जनरल हारून मोबारेज यांनीदेखील शेअर केले आहे. 

सोशल मीडियावर तालिबानचा जोक हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोवरुन लोक तालिबानला ट्रोल करत आहेत. बर्‍याच लोकांनी लिहिले की तालिबानने त्यांच्या पहिल्या 3 वैमानिकांना फ्लाइट सर्टिफिकेट दिले आहे. ही त्यांच्यासाठी थेट स्वर्गात जाणारी उड्डाण असेल. काहींनी लिहिले की, तालिबानच्या या फायटर पायलटला पाहून समोरच्या व्यक्ती चांगलाच घाबरेल.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरल