शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

VIDEO : रिपोर्टरने महिलेबाबत विचारला प्रश्न, ऐकताच हसू लागले तालिबानी; म्हणाले - कॅमेरा बंद करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:14 PM

महिला रिपोर्टरने जेव्हा तालिबान्यांना कॅमेरासमोर महिलांसंबंधी प्रश्न विचारला तर ते खिल्ली उडवत हसू लागले होते.

अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) तालिबानने (Taliban) आता आपला पूर्णपणे ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटनेबाबत जगाला जाणून घ्यायचं आहे. अशात एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो तालिबानचा खोटा बुरखा फाडतो. महिला राजकारणात येण्यावरून आणि त्यांना मतदान करण्याच्या प्रश्नावर तालिबानी हसताना दिसते. महिला रिपोर्टरने जेव्हा तालिबान्यांना कॅमेरासमोर महिलांसंबंधी प्रश्न विचारला तर ते खिल्ली उडवत हसू लागले होते.

हा व्हिडीओ जुना आहे. तेव्हा तालिबान्यांनी १९९६ आणि २००१ मध्ये अफगाणिस्तानवर शासन केलं होतं. आधीच्या आणि आताच्या तालिबानमध्ये बराच फरक बघायला मिळत आहे. जुन्या व्हिडीओबाबत सांगायचं तर त्यावेळी महिला रिपोर्टरने तालिबान्यांना प्रश्न विचारला होता की, काय महिला नेत्यांना अफगाणी मतदान करतील? त्यांनी निवडणूक लढण्यास स्वातंत्र मिळेल? यावर ते जोरजोरात हसू लागले होते आणि कॅमेरा बंद करण्यास सांगितला. आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल झाला. (हे पण वाचा : Afghanistan: काबूलवरुन उड्डाण घेतलेल्या विमानाच्या चाकात आढळले मानवी अवशेष)

एका डॉक्युमेंट्रीच्या एका एपिसोडची एक छोटी क्लीप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कारण अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा १५ ऑगस्टला पूर्ण झाला होता. मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन तालिबान नेतृत्वानने स्पष्ट केलं की तालिबान गेल्या २० वर्षात बदलला आहे. 

तालिबान नेतृत्वाने मंगळवारी सांगितलं की, महिलांना इस्लामी कायद्यानुसार स्वातंत्र्य असेल. हा संकेत दिला आहे की, तालिबान बुरक्याला अनिवार्य करणार नाही. पण हिजाब अनिवार्य असेल. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानSocial Viralसोशल व्हायरल