स्वीस बँकाक डून पुन्हा चार नावे जाहीर
By Admin | Updated: May 27, 2015 23:48 IST2015-05-27T23:48:35+5:302015-05-27T23:48:35+5:30
स्वीस बँकांनी गोपनीय ठेवी ठेवलेल्या आणखी चार ठेवीदारांची नावे जाहीर केली आहेत; पण त्यात एकही भारतीय नागरिक नाही.

स्वीस बँकाक डून पुन्हा चार नावे जाहीर
बर्न : स्वीस बँकांनी गोपनीय ठेवी ठेवलेल्या आणखी चार ठेवीदारांची नावे जाहीर केली आहेत; पण त्यात एकही भारतीय नागरिक नाही.
या ठेवीदारांच्या यादीत एक अमेरिकन, झेक प्रजासत्ताकाची एक कंपनी, जॉर्जियाचा एक नागरिक व नायजेरियाचा एक नागरिक आहे. अमेरिकी नागरिक व झेक कंपनी यांना माहिती जाहीर करण्याच्या विरोधात अपील करण्याची संधी देण्यात आली आहे; पण जॉर्जियाच्या नागरिकाचे अपील आधीच फेटाळण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)