शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सू की यांना म्यानमारचे अध्यक्ष सत्ता सोपविणार

By admin | Published: November 16, 2015 12:11 AM

आपल्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने सुधारणा केल्यानेच आँग सॅन सू की यांच्या पक्षाला मोठा विजय मिळाल्याचा दावा म्यानमारचे अध्यक्ष थेन सीन यांनी केला असून, सत्ता हस्तांतरण सुलभरीत्या केले जाईल

यंगून : आपल्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने सुधारणा केल्यानेच आँग सॅन सू की यांच्या पक्षाला मोठा विजय मिळाल्याचा दावा म्यानमारचे अध्यक्ष थेन सीन यांनी केला असून, सत्ता हस्तांतरण सुलभरीत्या केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.थेन सेन हे माजी लष्करी जनरल आहेत. गेली पाच वर्षे त्यांचीच राजवट होती. येथे राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, राजकीय आणि आर्थिक सुधारणांचे फलित ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीतून दिसून आले आहे. आम्ही सुधारणांचे आश्वासन दिले होते. त्याची आम्ही अंमलबजावणी केली असून, त्याचाच निष्कर्ष आता दिसत आहे. सुधारणांची ही प्रक्रिया नवीन सरकारकडे सुपूर्द करू. सत्ता हस्तांतरणाबाबत कोणीही काळजी करू नये. निवडणुका कोणत्याही लोकशाही देशाचे ‘कर्तव्य’च आहे.या बैठकीला जवळपास ९० राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निवडणुकीत सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाला दोन तृतीयांश जागा मिळाल्या आहेत. या निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्ष झाल्या असल्याचे स्पष्ट झाले, असे थेन सेन यांनी गेल्या रविवारी म्हटले होते. (वृत्तसंस्था)