शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सुनीता विल्यम्स यांचा स्कायवॉकचा विक्रम; इतर महिला अंतराळवीरांना टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 08:15 IST

जून २०२४ मध्ये बोइंगच्या स्टारलायरने सुनीता व बूच दोघे आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळ स्थानकात पोहोचले; परंतु तांत्रिक अडचणीमुळे तेव्हापासून तेथेच अडकून पडले आहेत.

वॉशिंग्टन : भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्सने ६२ तास ६ मिनिटे स्पेस वॉक करून इतर महिला अंतराळवीरांना मागे टाकले आणि सर्वाधिक वेळ स्पेसवॉक केल्याचा नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला. जून-२०२४ पासून अंतराळ स्थानकावर अडकून पडलेली सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विल्मोर यांनी गुरुवारी स्थानकाच्या बाहेर येत स्कायवॉक केला.

सुनीता आणि बूच यांनी नादुरुस्त रेडिओ संचार उपकरणे काढून टाकली. काही नमुनेही घेतले. त्यावरून प्रयोगशाळेच्या बाह्य भागात काही सूक्ष्म जीव अस्तित्वात आहेत का, हे समजेल.

अशा होत्या स्कायवॉकच्या वेळा, एकूण ६२ तास ६ मिनिटांची नोंदअमेरिकी प्रमाणवेळेनुसार सकाळी ७:४३ वाजता स्कायवॉक सुरू करून दुपारी १:०९ वाजता संपवला. हा कालावधी ५:२६ मिनिटे होता. या स्कायवॉकमुळे सुनीताच्या नावे एकूण ६२:६ तासांची नोंद झाली आणि यापूर्वी पेगी व्हिटसनच्या नावे ६० तास २१ मिनिटांचा विक्रम नोंद होता.

पृथ्वीवर कधी परतणार?जून २०२४ मध्ये बोइंगच्या स्टारलायरने सुनीता व बूच दोघे आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळ स्थानकात पोहोचले; परंतु तांत्रिक अडचणीमुळे तेव्हापासून तेथेच अडकून पडले आहेत. आता स्पेस-एक्सच्या यानातून त्यांना परत आणण्याची योजना असली तरी यासाठी मार्चअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिका