अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट : 20 ठार
By Admin | Updated: February 7, 2017 19:05 IST2017-02-07T17:55:43+5:302017-02-07T19:05:01+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीजवळ आज झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट : 20 ठार
>ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 7 - अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज शक्तिशाली बॉम्बस्फोटाने हादरली. येथील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 41 जण जखमी झाले आहेत.
याबाबत अफगाणी प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार आज दुपारी काबूलमधील सुप्रीम कोर्टाच्या इमारती जवळच्या पार्किंग एरियात आत्मघाती हल्लेखोराने बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू तर अनेक झाल्याचे अफगाणी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.