शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सुटलं गिऱ्हण, द्या दळण.... सूर्यग्रहण संपले, 27 जुलैला चंद्रग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 15:16 IST

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार आजच्या सूर्यग्रहणाचा मोक्षकाळ 9.43 वाजेपर्यंत होता. आजचे हे सूर्यग्रहण भारतात दिसून आले नाही.

नवी दिल्ली - भारतीय वेळेनुसार आज सकाळी 7.18 वाजता सुरु झालेले सूर्यग्रहण सकाळी 8.13 वाजता संपले आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार याचा मोक्षकाळ 9.43 वाजेपर्यंत होता. आजचे हे सूर्यग्रहण भारतात दिसून आले नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे हे ग्रहण दिसत होते. यानंतर 27 जुलै रोजी दुसरे चंद्रगहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याचे खगोलशास्त्र विभागाची माहिती आहे. 

भारतासह युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका आणि अटलांटिक येथे हे चंद्रगहण दिसणार आहे. आजपर्यंतचे हे सर्वाधिक काळ चालणारे चंदग्रह ठरणार आहे. तर 11 ऑगस्ट रोजी यंदाच्या वर्षातील तिसरे सूर्यग्रहण लागणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण पूर्व युरोप, आशिया नॉर्थ अमेरिका आणि आर्कटिक येथे दिसणार आहे. त्यानंतर 6 जानेवारी 2019 रोजी लागणार असून ते संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे. दरम्यान, या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 31  जानेवारी रोजी दिसले होते. भारतासह युरो, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेत येथेही हे सूर्यग्रहण दिसले होते. 

टॅग्स :Surya Grahan 2018सूर्यग्रहण २०१८Indiaभारत